दिवाळीला शुभेच्छा देताना गिफ्ट देणं नॉर्मल आहे, पण या गिफ्ट मध्ये काय दिलंय हे जास्त इंटरेस्टिंग असत. पण असच इंटरेस्टिंग गिफ्ट एका मंत्र्यांना जास्तच भारी पडलंय. काय आहे प्रकरण जाणून घेऊ ..